हायस्पीड डिझेल तेलावरील विक्रीकराच्या प्रतिपूर्तीबाबत
लाभार्थी:
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद
फायदे:
मच्छिमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या यांत्रिक नौकांना (1-6 सिलिंडर) लागणाऱ्या हायस्पीड डिझेलवर विक्रीकरात सवलत देण्यातची योजना राज्यात सन 1975 पासून राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात दि.1 एप्रिल,2005 पासून मुल्यवर्धीत करप्रणाली अस्तित्वात आल्यामुळे शासन निर्णय दि.3 सप्टेंबर,2005 पासून सदर योजना सुधारीत स्वरुपात लागू करण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कार्यालय