मुख्य विषयाकडे जा| स्क्रीन वाचक प्रवेश
Weather Alert
Google Lens
Subscribe
The Website is under data updation.
Previous slide
Next slide
images.png          Latest News
pdf-img मत्स्यपालक आणि मासे उत्पादक मध्ये मत्स्य सेतु अ‍ॅपचे लोकप्रियकरण (इंग्रजी) (933 केबी) pdf-img शासन निर्णय व परिपत्रक सिंधुदुर्ग विभाग दिनांक ०१-०४-२०२४ (मराठी) (361.25 KB ) pdf-img सागरमित्र जाहिरात (इंग्रजी) (1.14 एमबी)

मा. प्रधान सचिव

श्री. बी. वेणुगोपाल रेड्डीे (भा.प्र.से  .)

श्री. बी. वेणुगोपाल रेड्डीे (भा.प्र.से.)
प्रधान सचिव (मत्स्यव्यवसाय)
मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र राज्य

मा.आयुक्त

डॉ. अतुल पाटणे, (भा.प्र.से.)

डॉ. अतुल पाटणे, (भा.प्र.से.)
आयुक्त, मत्स्यव्यवसाय,
महाराष्ट्र राज्य

सुस्वागतम, मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्यव्यवसाय विभागाचा महत्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्र हा महत्वाचा स्त्रोत आहे. विभागाचा उददेश आर्थिक मागासवर्गास मदत करणे आणि मत्स्यव्यवसायाच्या विविध क्षेत्रात आधुनिक प्रामाणित तंत्रज्ञान आत्मसात करुन मत्स्यव्यवसायाचा विकास करणे हा विभागाचा उददेश आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रामुंळे आर्थिक मागासवर्गीयांस रोजगार, स्वस्त व पोषक अन्न, उपलब्ध होते तसेच देशाला परकीय चलन प्राप्त होते. विभागाने विविध साधनसंपत्ती पध्दती, संधी, संभाव्य धोके इत्यादी बाबीं लक्षात घेऊन भविष्यासाठी धोरण निश्चित केले आहे. विभागाचे धोरण पुढील प्रमाणे आहे.
दृष्टीक्षेपात मत्स्यपालन :
राज्याचा सागरी किनारा : ७२० कि.मी.
खंडांतर्गत उतार क्षेत्र : ११२५१२ चौ. मी.
सागरी मच्छिमारी गावे : ५२६
एकूण खाड्यांची संख्या : ५४
एकूण निमखारे क्षेत्र : ८०००० हेक्टर
सागरी मासेमारी उतरविण्याची केंद्रे : १७३
सागरी मस्त्योउत्पादन २०२२-२३ : ४४६२५६ मे. टन
भूजल मस्त्योउत्पादन २०२२-२३ - : १४३५४४ मे. टन
एकूण सागरी मच्छिमार लोकसंख्या : ३६४८९९

सागरी आणि भूजल
डॅशबोर्ड

प्रधानमंत्री मस्त्यसंपदा योजना

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना
डॅशबोर्ड

मत्स्यव्यवसाय मधील यशोगाथा

संपर्क

नकाशा

पत्ता:
आयुक्त मत्सव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
सी-२४, दुसरा मजला,
मित्तल टॉवर- सी विंग, नरिमन पॉईंट,
महाराष्ट्र विधानभवन जवळ,
मुंबई-४०००२१,
(महाराष्ट्र राज्य, भारत)
फोन : ०२२-३५२१०५६१
ईमेल : commfishmaha@gmail.com

Scroll to Top