बंद

    मत्स्यबीज केंद्र बांधकाम/दुरुस्ती/आधुनिकीकरण

    • तारीख : 01/01/1967 - 07/10/2010

    लाभार्थी:

    मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद

    फायदे:

    गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीकरीता योग्य जातीच्या मत्स्यबीजाची वाढती गरज विचारात घेऊन मत्स्यबीजाचे राज्यातील उत्पादन वाढविण्यासाठी " मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना " ही योजना सन 1967-68 मध्ये राज्यात सुरु करण्यात आली आहे. मत्स्यबीजाच्या उत्पादनाकरीता नवीन मत्स्यबीज केंद्र स्थापन करणे, जुन्या चालू केंद्राच्या परिरक्षणासाठी दुरुस्त्या इ. बांधकामे हाती घेण्यात येतात. (दि.07/10/2010 रोजीच्या शासना निर्णयाद्वारे " मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना " या योजनेऐवजी " मत्स्यबीज केंद्र बांधकाम/दुरुस्ती/आधुनिकीकरण " ही नवीन योजना पुढे चालू ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे. )

    अर्ज कसा करावा

    सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कार्यालय