बंद

    धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान

    तारीख : 01/01/2024 - 01/01/2029

    “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA)”

    महाराष्ट्र राज्यातील 32 जिल्ह्यांतील १९२ तालुक्यामधील 4975 गावांचा “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA)” या सहयोजनेत समावेश आहे. सदरची सहयोजना राज्यात सन 2024-25 ते 2028-29 या 5 वर्ष कालावधीसाठी अनुसुचित जमाती या प्रवर्गाकरीता राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरीताच योजना राबविण्याचे केंद्र शासनाचे उद्दीष्ट आहे.

    DAJGUA Implementation Guidelines

    Maharashtra State Village list

    प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA)” या केंद्र पुरस्कृत लाभार्थी-भिमुख योजनेला प्रशासकिय मान्यता प्रदान करणेबाबत..

    धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जाहीरात

    धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अर्ज व इतर अनुषंगिक नमुने

    लाभार्थी:

    लाभार्थीभिमुख योजनेसाठी ९०% अर्थसहाय्य (त्यापैकी केंद्र हिस्सा ६०% व राज्य हिस्सा ४०%)

    फायदे:

    लाभार्थीभिमुख योजनेसाठी ९०% अर्थसहाय्य (त्यापैकी केंद्र हिस्सा ६०% व राज्य हिस्सा ४०%)

    अर्ज कसा करावा

    इच्छूक अर्जदार हे संबधित जिल्हा कार्यालयाकडे अर्ज सादर करावे.