बंद

    जिल्हा वार्षिक योजनेतुन मच्छिमार सहकारी संस्थांना सहाय्य योजने अंतर्गत अवरुध्द पाण्यात (नवीन निर्माण झालेल्या तलावात) मत्स्यबीज/झिंगाबीज संचयनास मान्यता देणेबाबत.

    • तारीख : 01/01/1951 - 18/09/2010

    लाभार्थी:

    मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद

    फायदे:

    मत्स्यसंवर्धनास योग्य असलेल्या जलक्षेत्रात मत्स्यबीज संचयन करण्यात येऊन मत्स्यशेतीद्वारे गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढविणे हा योजनेचा हेतू आहे.

    अर्ज कसा करावा

    सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कार्यालय येथे अर्ज करावा.