बंद

    दृष्टी आणि ध्येय

    • अधिकतम मत्स्योत्पादन
    • पर्यावरण संतुलनासह स्वीकारार्हय मत्स्यव्यवसाय विकास
    • स्वच्छ, पोषक अन्नाचा पुरवठा
    • परकीय चलनवृध्दी
    • सहकार चळवळीस प्रोत्साहन
    • रोजगार निर्मिती
    • मच्छिमारांचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचावणे
    • मच्छिमारांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करुन देणे
    • मुलभूत सुविधांचा विकास
    • मच्छिमारांना प्रोत्साहनात्मक अनुदान देवून मत्स्यसंवर्धनास उत्तेजन देणे
    • मासेमारी आणि त्यापासूनचा जमा महसूल यांच्या सांख्यिकी माहितीचे संकलन
    • इलेक्ट्रोनिक साधनांनी आधुनिकीकरण
    • सर्वसामान्य जनतेत मत्स्यव्यवसायाबाबत जागृती निर्माण करणे
    • पर्यावरणाचे रक्षण आणि जैवविविधतेचे संरक्षण