जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत लहान मच्छिमार बंदराचा विकास करणे.
शासन निर्णय दि.
28/09/2010
लहान मच्छिमार बंदराचा विकास या योजनेतंर्गत खालील कामे अनुज्ञेय असतील.
- लहान पकटी बांधणे
- जेट्टी/उतरता धक्का बांधणे
- लिलावगृहाचे बांधकाम
- प्रसाधनगृहाचे बांधकाम
- उघडा निवारा
- मासे सुकविण्यासाठी ओट्याचे बांधकाम
- मासे उतरविण्याच्या क्रेंदासाठी जोडरस्ता बांधणे
- विद्युत/पाणीपुरवठा
- अस्तित्वातील जेट्टीची लांबी वाढविणे
- खडक फोडणे
- गाईड पोस्ट
- मत्स्य संकन केंद्र
- तरंगता धक्का (जेट्टी)
- मत्स्यबंदर/मासळी उतरविण्यात येणाऱ्या केंद्रातील गाळ काढणे
लाभार्थी:
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद
फायदे:
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद
अर्ज कसा करावा
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कार्यालय येथे अर्ज करावा