बंद

    १०० दिवसांचा कार्यक्रम

    १०० दिवस कार्यक्रमाची सद्यस्थिती निहाय माहिती
    अ.क्र. मुद्दा कार्यवाही
    पूर्ण/अपूर्ण
    पूर्ण असल्यास त्याबाबतीची माहिती व शासन निर्णय/फोटो/इ. अभिलेख किंवा त्याची लिंक
    १. संयुक्त सागरी व्यवस्थापन अंतर्गत जलशैल भित्तिकांच्या संरक्षणासाठी व प्रजनन क्षेत्र राखण्यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांना प्रोत्साहनार्थ निधी (रुपये लक्ष) पूर्ण
    जलशैल भित्तिकांच्या संरक्षणासाठी व प्रजनन क्षेत्र राखण्यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांना प्रोत्साहनार्थ निधी रत्नागिरी जिल्हा (मराठी) (पीडीएफ – 6 एमबी)


    जलशैल भित्तिकांच्या संरक्षणासाठी व प्रजनन क्षेत्र राखण्यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांना प्रोत्साहनार्थ निधी रायगड जिल्हा (मराठी) (पीडीएफ – 3 एमबी)


    जलशैल भित्तिकांच्या संरक्षणासाठी व प्रजनन क्षेत्र राखण्यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांना प्रोत्साहनार्थ निधी सिंधूदूर्ग जिल्हा (मराठी) (पीडीएफ – 2 एमबी)


    जलशैल भित्तिकांच्या संरक्षणासाठी व प्रजनन क्षेत्र राखण्यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांना प्रोत्साहनार्थ निधी ठाणे-पालघर जिल्हा (मराठी) (पीडीएफ – 677 केबी)

    २. ड्रोन द्वारा निगराणी (संख्या) पूर्ण ९ ड्रोन
    फोटो आणि व्हिडिओ
    ३. एनएफडीपी अंतर्गत मत्स्यव्यवसाय/ मत्स्यव्यावसायिकांची नोंदणी पूर्ण एनएफडीपी नोंदणी लिंक
    ४. तलावात/जलाशयात पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प उभारणे (संख्या) पूर्ण 849
    ५. अपघात गट विमा योजने अंतर्गत मच्छीमारांची नोंदणी पूर्ण
    जीएआयएस जिल्हानिहाय (मराठी) (पीडीएफ – 2.1 एमबी)
    ६. यांत्रिक/यंत्रचालित मासेमारी नौकांवर ट्रान्सपोंडर बसविणे (संख्या) पूर्ण 7343
    ७. मत्स्यबीज उत्पादन केंद्र भाडेपट्टीने देणे अपूर्ण