दृष्टीक्षेपात मत्स्यपालन :
- राज्याचा सागरी किनारा : ८७७ कि.मी.
- खंडांतर्गत उतार क्षेत्र : ११२५१२ चौ. मी.
- सागरी मच्छिमारी गावे : ५२६
- एकूण खाड्यांची संख्या : ५४
- एकूण निमखारे क्षेत्र : ८०००० हेक्टर
- सागरी मासेमारी उतरविण्याची केंद्रे : १७३
- सागरी मस्त्योउत्पादन २०२३-२४ : ४३४५७४ मे. टन
- भूजल मस्त्योउत्पादन २०२३-२४ : २६४५६८ मे. टन
- एकूण सागरी मच्छिमार लोकसंख्या : ३६४८९९