२०० हेक्टर खालिल तलाव व जलाशयांमधील मत्स्यबीज संचयन व न्युनतम तलाव ठेका रक्कम.
जलविस्तार हेक्टर | इष्टतम संचयन | न्युनतम तलाव ठेका रक्कम रू./हेक्टर |
---|---|---|
० ते २० | ५००० प्रति हेक्टर. | ३००/- प्रति हेक्टर. |
२०.०१ ते ६० | १.० लक्ष + २० हे. पुढील क्षेत्रासाठी २,००० प्रति हेक्टर. | ६,०००/- + २० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. १२०/- प्रति हेक्टर. |
६०.०१ ते ३०० | १.८ लक्ष + ६० हे. पुढील क्षेत्रासाठी १,००० प्रति हेक्टर. | १०,८००/- + ६० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. ६०/- प्रति हेक्टर. |
३००.०१ ते १३०० | ४.२ लक्ष + ३०० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. | २५,२००/- + ३०० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. ३०/- प्रति हेक्टर. |
१३००.०१ ते ५००० | ९.२ लक्ष + १३०० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. | ५५,२००/- + १,३०० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. २०/- प्रति हेक्टर. |
५०००.०१ पेक्षा जास्त | २७.७ लक्ष + ५००० हे. पुढील क्षेत्रासाठी ५०० प्रति हेक्टर. | १,२९,२००/- + ५,००० हे. पुढील क्षेत्रासाठी रू. १०/- प्रति हेक्टर. |