You are here
मुख्यपृष्ठ » मासळी उतरविण्याच्या केंद्रावर मुलभूत सुविधा पुरविणे धडक कार्यक्रम
मत्स्यव्यवसाय विभाग
- अधिनियम व नियम
- शासन निर्णय व परिपत्रक
- मत्स्योत्पादनाचा अहवाल
- मत्स्यव्यवसाय सुविधांची माहिती
- अर्थसंकल्प
- वार्षिक अहवाल
- विषेश अर्थसहाय्य
- माहिती अधिकार
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
- कर्ज आणि वसुली
- मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था
- मत्स्यबोटूकली अहवाल
- नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन
- लोक सहभाग (सहकार जाळे)
- मत्स्योद्योग विकास महामंडळ
- शासकीय कर्मचा-यांकरीता
- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 कायद्यांतर्गत अनधिकृत नौकांवर केलेल्या कार्यवाहीचा तपशिल
- विभागाच्या जागा
मासळी उतरविण्याच्या केंद्रावर मुलभूत सुविधा पुरविणे धडक कार्यक्रम
या योजनेअंर्गत मासळी उतरविण्याच्या केंद्रावर रु. ५.०० लाखपेक्षा कमी खर्चाची कामे हाती घेण्यात येतात. सदर कामे पत्तन विभागामार्फत करण्यात येतात. या योजनेअंर्गत खालिल मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात.
- नौका किना-यावर घेण्यासाठी रॅम्प.
- मासळी सुकविण्याचे ओटे.
- उघडा निवारा (शेड).
- जोड रस्ता.
- पिण्याच्या पाण्याची सुविधा.
- शौचालय.
- नौका जाण्यायेण्याच्या मार्गातील खडक फोडून अडथळा दूर करणे.
- मार्गदर्शक दिप.
निकष -
- मच्छिमार सहकारी संस्थेमार्फत प्रस्ताव आवश्यक.
- सदर सुविधा निर्माण झाल्यानंतर त्याचा ताबा संस्था घेईल. संथेच्या ताब्यात सदर सुविधा दिल्यानंतर त्याची देखभाल व दुरूस्ती संस्थेमार्फत करण्यात येईल असा संस्थेचा ठराव आवश्यक आहे.