मुख्य विषयाकडे जा| स्क्रीन वाचक प्रवेश
Weather Alert
Google Lens
Subscribe

मच्छिमारांचे विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत – १०० टक्के केंद्र पुरस्कृत

मासेमारी नौकांसाठी वापरल्या जाणा-या डिझेलकरिता मच्छिमारांना रु. १.५० प्रती लिटर सवलत केंद्र शासना मार्फत दिली जाते.
मासेमारी नौकांसाठी डिझेल वापरची मर्यादा खालिल प्रमाणे आहे :-
मासेमारी नौका डिझेल वापरची मर्यादा – लिटर
प्रतिदीन वार्षिक
१ सिलेंडर १२ ३,६००.
२ सिलेंडर २० ६,०००.
३ सिलेंडर ३० ७,५००.
४ सिलेंडर ९६ २०,१६०.
६ सिलेंडर १७०-२३० ३५,७००.
निकष –
  • लाभधारक दारिद्र्य रेषेखालिल असावा.
  • सागरी मासेमारी कायद्याचे पालन करणा-या मासेमारी नौका सदर लाभ मिळण्यास पात्र असतील.
  • मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करणा-या मासेमारी नौका सदर लाभ मिळण्यास अपात्र असतील.
  • नउव्या पंचवार्षिक योजने पर्यंत बांधलेल्या व २० मिटर पेक्षा कमी लांब असलेल्या मासेमारी नौका लाभास पात्र असतील..
  • सदर नौकेची मासेमारी नौका म्हणुन नोंद्णी झालेली असावी.
  • मत्स्यव्यवसाय विभागाने मान्यता दिलेल्या डिझेल पंपावरुनच डिझेल खरेदी केलेले असावे.
  • अनुदानाची रक्कम नौका मालकाचे (गट प्रमुखाचे) खात्यावर जमा केली जाईल.
Scroll to Top