अ.क्र. | मुद्दा | कार्यवाही पूर्ण/अपूर्ण |
पूर्ण असल्यास त्याबाबतीची माहिती व शासन निर्णय/फोटो/इ. अभिलेख किंवा त्याची लिंक | अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा |
---|---|---|---|---|
१. | संयुक्त सागरी व्यवस्थापन अंतर्गत जलशैल भित्तिकांच्या संरक्षणासाठी व प्रजनन क्षेत्र राखण्यासाठी मच्छीमार सहकारी संस्थांना प्रोत्साहनार्थ निधी (रुपये लक्ष) | पूर्ण | रु १.०० लक्ष १८२ जलशैल भित्तिकांच्या संरक्षणासाठी ९५ मच्छीमार सहकारी संस्थांना निधी वाटप पूर्ण | – |
२. | ड्रोन द्वारा निगराणी (संख्या) | पूर्ण | 9 ड्रोन फोटो आणि व्हिडिओ |
– |
३. | NFDP अंतर्गत मत्स्यव्यवसाय/ मत्स्यव्यावसायिकांची नोंदणी | पूर्ण |
२२५७३४ https://nfdp.dof.gov.in/nfdp/#/nfdp-registration?scode=27 |
– |
४. | तलावात/जलाशयात पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प उभारणे (संख्या) | पूर्ण | ८४९ | – |
५. | अपघात गट विमा योजने अंतर्गत मच्छीमारांची नोंदणी | पूर्ण | २११०६२ | – |
६. | यांत्रिक/यंत्रचालित मासेमारी नौकांवर ट्रान्सपोंडर बसविणे (संख्या) | पूर्ण | ७३४३ | – |
७. | मत्स्यबीज उत्पादन केंद्र भाडेपट्टीने देणे | अपूर्ण | – | तीन मत्स्यबीज केंद्र भाड्याने देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या त्यापैकी एका केंद्रास तीन निविदा प्राप्त झाल्या असून त्यांनी नमूद केलेले दर न्यूनतम ठेका रकमेपेक्षा कमी आहेत. त्याबाबत बैठक घेऊन दरवाढीसाठी प्रयत्न केले असता सदर केंद्र जीर्णावस्थेत असल्याने न्यूनतम ठेका रक्कम इतका देकार सादर करू शकत नसल्याचे कळविण्यात आले आहे. केंद्राची न्युनतम ठेका रक्कम किती निर्धारीत करण्यात यावी याबाबत प्राउम, अमरावती यांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याकरीता कळविण्यात आले आहे उर्वरीत दोन केंद्रांकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना दोन वेळा मुदतवाढ देवूनही प्रतिसाद प्राप्त न झाल्याने दि. २६/०३/२०२५ रोजी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून प्रथम मुदतवाढ दिल्यानंतरही प्रतिसाद प्राप्त नसल्याने दि. ०५/०५/२५ रोजी पर्यंत द्वितीय मुदतवाढ देण्यात आली आहे. |