महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभाग

सुस्वागतम, मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्यव्यवसाय विभागाचा महत्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्र हा महत्वाचा स्त्रोत आहे. विभागाचा उददेश आर्थिक मागासवर्गास मदत करणे आणि मत्स्यव्यवसायाच्या विविध क्षेत्रात आधुनिक प्रामाणित तंत्रज्ञान आत्मसात करुन मत्स्यव्यवसायाचा विकास करणे हा विभागाचा उददेश आहे.

मत्स्यव्यवसाय क्षेत्रामुंळे आर्थिक मागासवर्गीयांस रोजगार, स्वस्त व पोषक अन्न, उपलब्ध होते तसेच देशाला परकीय चलन प्राप्त होते. विभागाने विविध साधनसंपत्ती पध्दती, संधी, संभाव्य धोके इत्यादी बाबीं लक्षात घेऊन भविष्यासाठी धोरण निश्चित केले आहे. विभागाचे धोरण पुढील प्रमाणे आहे

तारापोरवाला मत्स्यालय:

तारापोरवाला मत्स्यालयाचे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील नूतनीकरण सुरू आहे. मत्स्यालय प्रदर्शनासाठी खुले होण्यासंदर्भातील माहिती जनतेला लवकरच दिली जाईल.
मत्स्यालय वेळेची सूचना

अधिक तारापोरवाला मत्स्यालय

भूजल जलाशय) मत्स्यव्यवसाय:

भूजल मत्स्यव्यवसाय हे समाजासाठी स्वस्त व पोषक अन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे.

अधिक भूजल (जलाशय) मत्स्यव्यवसाय

मासळीचे जतन व संरक्षण:

७२० कि. मी. लांबीचा विस्तृत समुद्रकिनारा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याचा मासेमारी हा...

अधिक मासळीचे जतन व संरक्षण
 

मासेमारी बंदरे व जेट्टी:

उद्देश: १.मासळी उतरविण्याच्या तसेच नौकानयनाच्या मुलभुत सुविधा पुरविणे.

अधिक मासेमारी बंदरे व जेट्टी

मत्स्यबीज उत्पादन केंद्रे:

राज्यामध्ये १९२ मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प, २०६५ प्रकल्प असून सुमारे ३.१८ लक्ष हेक्टर...

अधिक मत्स्यबीज उत्पादन केंद्रे

मासळीचे जतन व संरक्षण:

 

अधिक मासळीचे जतन व संरक्षण