You are here
मत्स्यव्यवसाय विभाग
- अधिनियम व नियम
- शासन निर्णय व परिपत्रक
- मत्स्योत्पादनाचा अहवाल
- मत्स्यव्यवसाय सुविधांची माहिती
- अर्थसंकल्प
- वार्षिक अहवाल
- विषेश अर्थसहाय्य
- माहिती अधिकार
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
- कर्ज आणि वसुली
- मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था
- मत्स्यबोटूकली अहवाल
- नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन
- लोक सहभाग (सहकार जाळे)
- मत्स्योद्योग विकास महामंडळ
- शासकीय कर्मचा-यांकरीता
- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 कायद्यांतर्गत अनधिकृत नौकांवर केलेल्या कार्यवाहीचा तपशिल
- विभागाच्या जागा
अटी व शर्ती
या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल स्वामित्व हक्क मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य, भारत विभागाकडे केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती मत्स्यव्यवसाय विभागने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन "मत्स्यव्यवसाय विभाग", या जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.