You are here
मुख्यपृष्ठ » योजना » रा म वि म पुरुस्कृत योजना
मत्स्यव्यवसाय विभाग
- अधिनियम व नियम
- शासन निर्णय व परिपत्रक
- मत्स्योत्पादनाचा अहवाल
- मत्स्यव्यवसाय सुविधांची माहिती
- अर्थसंकल्प
- वार्षिक अहवाल
- विषेश अर्थसहाय्य
- माहिती अधिकार
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
- कर्ज आणि वसुली
- मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था
- मत्स्यबोटूकली अहवाल
- नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन
- लोक सहभाग (सहकार जाळे)
- मत्स्योद्योग विकास महामंडळ
- शासकीय कर्मचा-यांकरीता
- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 कायद्यांतर्गत अनधिकृत नौकांवर केलेल्या कार्यवाहीचा तपशिल
- विभागाच्या जागा
रा. म. वि. म. पुरुस्कृत योजना
महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील दिवाबत्तीची विज देयके भागविण्यासाठी ग्रामपंचायतीना 100% अनुदान देण्याचा शासनाने सन 1990 साली निर्णय घेतला आहे.
वितरण: सन 2003 पुर्वी सदर अनुदान मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वितरीत करण्यात येत होते व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतींना सदर अनुदान वितरीत करीत होते.सदर प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी सन 2003 पासून महाराष्ट्र राज्य विद्दुत महामंडळास ग्राम विकास विभागामार्फत अनुदान वितरीत करण्यात येते.